मुख्य सामग्रीवर वगळा

प्रसिध्द वेरूळ लेणी/Erolla Cave

प्रस्तावना:- वेरुळ लेणी ही छत्रपती संभाजी नगर जिल्हयामध्ये आहे . हि लेणी पूर्णपणे दगडामध्ये कोरलेली आहे. व त्यावर शिल्पकला, वास्तुकला आणी धार्मिक असे कोरीव काम केलेले आहे.
: अजंता लेणी हि जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आसून तेथील लेणी पर्यटकांना आकर्षित करतात.

अजंता वेरुळ लेणी हि भारतीय परंपरेचा अभिमान आणी सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत.

प्रमुख आकर्षण: वेरुळ लेणी हि अप्रतिम शिल्पकलेचे उदाहरण आहे. मंदिरात मुख्य गृभगृह भागात शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर रामायण, महाभारत, रथ, हत्ती 🦣 🦁 सिंह , देवता अशी दगडाच्या भितीवर कोरिव काम केले आहे. कोरीव काम केलेले पर्यटकनां खुप खूप आकर्षक वाटते.

मुख्य सूक्ष्म कोरीवकाम प्रतेक मूर्ती,स्तंभ अत्यंत बारकाईने कोरलेला दिसून यतो.

स्थान व कालखंड :वेरुळ लेणी हि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ गावाजवळ वसलेली आहे.


छत्रपती संभाजी नगर शहरापासून सुमारे ३० किलोमीटर ( यामधे थोडे कमी जास्त असू शकते) आंतरावर हि लेणी आहे.

वेरुळ लेणी ही सह्याद्री प्रवतरांगामध्ये दगड कोरून तयार केलेली ही लेणी आहे. 

वेरुळ लेण्यामधील सर्वात प्रसिद्ध आणी आकर्षण कैलास मंदिर 🛕 आहे. 





टिप्पण्या

Dnyaneshwarvlog.blog

धारूर किल्ला 🏰 Dharur Forte बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल स्थळ

प्रस्तावना : धारूर हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे भारतातील ऐतिहासिक ठिकाण आहे. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला 🏰 हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. किल्याची निर्मिती व रचना: धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली आहे. बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. धारूर किल्ला चा भव्य असा 🚪 दरवाजा आहे . आत मधे जात असताना. किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत.  भिंती हे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले आहे . 🗒️ इतिहास .  धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली. हा किल्ला 🏰 सातवाहन काळापासून सातत्याने वापरत राहिला आहे.  हा किल्ला 🏰 घाटावर वसलेला असून बीड जिल्ह्यातील धारूर ह्या ठिकाणी आहे. हा किल्ला प्राचीन काळातला असून पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.  📝 ऐतिहासिक घटना : १६३० -३१ मध्ये  सम्राट शहाजन च्या कारकिर्दीत हा किल्ला 🏰 नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला 🏰 एक महत्त्वाचा किल्ला राहिला असून सुमारे १०० वर्षे नाणी तयार करण्यासाठी किल्ल्यावर एक टांकसाळ स्थापन करण्यात आली होती. नंतर काय झाले बगा : १९७५ मध्ये खरड्याच्या लढाईनंतर...

dnyaneshwarvlog या ब्लॉग ची नवीन सुरुवात

  नमस्कार मित्रांनो,                           हा माझा पहिलाच ब्लॉग पोस्ट आहे आणि मला खूप आनंद होत आहे की हा प्रवास सुरू करत आहे. मी हा ब्लॉग ज्ञानेश्वरव्लॉग यामधून प्रवास केलेली स्थळे, प्रवास आणि इतर गोष्टी आणि टिप्स सांगण्यासाठी हा ब्लॉग चालू केला आहे. या ब्लॉगवर तुम्हाला नियमितपणे नवीन लेख वाचायला मिळतील. आणि पर्यटक स्थळे याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.  तुम्हाला कोणत्या विषयावर अधिक माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा  लवकरच मी पुढील लेख वाचण्यासाठी घेऊन येणार आहे/  मनजे आपल्या या ब्लॉग वरती मांडणार आहे. धन्यवाद 🙏 

घृष्णेश्वर मंदिर 🛕 A Sacred Jewel Of Maharastra In Temple

प्रस्तावना: महाराष्ट्रातील छ्त्रपती संभाजी नगर जिल्ल्यामधील वेरुळ गावाजवळ वसलेले हे घ्रष्णेश्वर मंदिर  हे १२ ज्योतिलिंगापैकी हे एक ज्योतिलिंग आहे.  वेरुळ लेणीच्या आगदी जवळ किंवा थोड्या आंतरावर हे मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर हे  छत्रपती संभाजी नगर जिल्ल्यामध्ये आसून भक्तासाटी हे श्रद्धेचे स्थान मानले जाते. पुराण कथा व महत्व : शिवपुराण नुसार कुशमा नावाची स्त्रीने दररोज पवित्र तलावतील पाणी आणून ती शिवलिंगावर अर्पण करत असे. एकदा तिच्या बहीणीने तिच्या मुलाचा वध केला तरीही कुशमा भक्तिपूर्वक शिवलिंगाची पूजा करत राहिली. भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तीला ते प्रकट झाले.आणी जोतीलिंगचे रूप धारण केले. त्यामुळे त्या ठिकाणाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.  स्थापत्य व इतिहास: घृष्णेवर मंदिर लाल दगडात बांधलेले आहे. त्याची रचना पुढीलप्रमाणे दक्षिण भारतीय व उत्तर स्थापत्य शैलींचा संगम आहे.. मंदिरच्या सभामंडपात आकर्षण स्तंभ व शिल्पे आहेत. तसेच पुराणातील प्रसंगाचे चित्रण केलेले आहे. चित्रण केलेले नक्षीकाम दूरवरूनही ते आकर्षक दिसते. एतिहास : घुष्णेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन ...