Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आळंदी पालखी सोहळा वेळापत्रक २०२६ :-
तारीख ठिकाण महत्त्वाचे कार्यक्रम
८ जुलै २०२६ आळंदी प्रस्थान दु. ३ वाजता
९-१० जुलै पुणे मुक्काम, विठ्ठल मंदिर
११-१२ जुलै सासवड मुक्काम
१३ जुलै २०२६ जेजुरी मुक्काम
१४ जुलै २०२६ वाल्हे मुक्काम
१५ जुलै २०२६ लोणंद नीरा स्नान
१६ जुलै २०२६ तरडगाव उभे रिंगण
१७ जुलै २०२६ फलटण मुक्काम
१८ जुलै २०२६ बरड मुक्काम
१९ जुलै २०२६ नातेपुते मुक्काम
२० जुलै २०२६ माळशिरस गोल रिंगण
२१ जुलै २०२६ वेळापूर गोल रिंगण
२२ जुलै २०२६ भंडीशेगाव गोल रिंगण
२३ जुलै २०२६ वाखरी उभे व गोल रिंगण
२४ जुलै २०२६ पंढरपूर आगमन
२५ जुलै २०२६ पंढरपूर आषाढी एकादशी उत्सव
२९ जुलै ते ८ ऑगस्ट परतीचा प्रवास

टिप्पण्या