Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना: दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतामध्ये वसलेले हे ठिकाण आहे. हे हिल स्टेशन पर्यटकांसाटी हे एक स्वर्गच मानव लागेल. हे ठिकाण पूर्णपणे गार हवेच ठिकाण आहे. गार हेवेचे ठिकाण असल्यामुळे पर्यटकांची उन्हाळ्यात फार गर्धी आसते. वातावरण हे गार आसल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात गाढ झोप लागते.
निलगिरी प्रवतरांग दक्षिण भारतातील तामिळनाडू,केरळ आणी कर्नाटक या राज्यमध्ये पसरलेले आहे.
ऊटी हे प्रवत रांगा समुद्रसपाटीपासून २,२४० मीटर उंचीवर वसलेले हे ठंड हवेचे ठिकाण आहे.
उन्याळ्यात तापमान हे १५ ते २५ अंश सेल्शियस दरम्यान राहते. त्यामुळे पर्यटकानां गारवा अनुभवायला मिळतो.
मुख्य आकर्षणे खलीलप्रमाणे: ऊटी हे निसर्गपेमी आणी छायाचित्रकरांसाठी एक खजिनाच आहे असे मानले जाते. इथे पर्यटक गार हवेचे ठिकाण आसल्यामुळे तेवढेच आकर्षक होतात.
रोज गार्डन हे ऊटीतील २०,००० पेक्षा जास्त प्रकारच्या 🌹 गुलाबांच्या जाती आहेत. ऊटीचा चहा हा जगप्रसिद्ध आहे असे सांगण्यात आले आहे. तेथे डोंगर,धबधबे आणी दऱ्या निलगिरी प्रवतातून आपणास पाहण्यास मिळतात.
बॉटनिकल गार्डन: १८४७ या साली बॉटनिकल गार्डन ची स्थापना करण्यात आली. त्या गार्डनमध्ये रंगबेरंगी फुले 🌼 💐 आणी शेकडो वर्षे जुने वृक्ष यामुळे ते प्रसिद्ध आहे.
येथे फ्रासिल ट्री नवाचे वृक्ष हे २० दशलक्ष वर्षे जुने आहे असे सांगण्यात येत आहेत. पण ते जुने आहे असे दिसते.

टिप्पण्या