मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गोवा हे ठिकाण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गोवा- समुद्र संस्कृती आणी आनंदाचा संगम

  प्रस्तावना : गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय प्रर्यटन स्थळ आहे.हे स्थळ सुमुद्रकिनारी आहे. त्यामुळे ते प्रर्यटकांना तेवढेचं आकृषण वाढवते. गोवा या ठिकाण इंटरनॅशनल प्रर्यटक स्थळ आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्धी फार आसते. भारताच्या पच्चिम किनाऱ्यांवर वसलेले ठिकाण आहे.प्रत्येक ऋतुला गोवा ठिकाण हे वेगवेगळे अनुभव येत राहतात. उन्ह्याळ्यात बिचवरचा आनंद कारण बाहेर गरम आणी पाण्यमध्ये गार असे दिसून येते. पावसाळ्यात हिरवाईने नटलेले निसर्गदृश आसते व हिवाळ्यात गार व धमट वातावरण असते. समुद्रकिनारे : गोवा मटल की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते समुद्र 🌊.तसेच किनाऱ्यावरील वेगवेगळे बीच. आता आपण बीच बागुया कोणकोणते आहेत ते . १. बागा बीच. २. कलंगुट बीच. ३. अंजूना बीच. ४. पालोलेम बीच. ५. मिरामर बीच. आता हे बीच कशासाठी प्रसिद्ध आहेत ते खलीलप्रमाणे बघुया: १. बागाबीच हे नाईटलाहिफ आणी वॉटर स्पोर्टसाटी प्रसिद्ध आहे. २. कलंगुट बीच हे लोकप्रिय आणी गर्दीने भरलेले आसते.  ३. अंजुना बीच हे हिप्पी संस्कृती आणी पार्टीसाटी प्रसिद्ध आहे. ४. पालोलेम बीच हे शांत वातावरण आणी नैसर्गिक, आणी सैंदऱ्याने न...