मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Yermala Tourism लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ramling Temple Yermala History || श्री शेत्र रामलिंग देवस्थान येरमला मराठवाड्यातील एक पर्यटन व धार्मिक स्थळ

  प्रस्तावना : रामलिंग देवस्थान हे महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील जिल्ह्यात आहे. आणि येरमळा गावामध्ये आहे. जिल्हा धाराशिव. राज्य महाराष्ट्र . श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. निसर्गप्रेमींसाठी ट्रेकिंग, वन्यजीव निरीक्षण आणि शांत वातावरणाचा अनुभव घेण्यास उत्सुक भाविक येत असतात. येरमळा रामलिंग घाट अभयारण्य: १) स्थापना: २३ मे १९९७ २) शेत्रफळ: सुमारे २२.८३ चौरस किलोमीटर. ३) वनस्पती: आबां, नीम, बेल, पलाश, साळई, बाभूळ, खैर, काटेरी झुडपे व कोरडवाहू जंगल इत्यादी. वातावरण व निसर्ग: पावसाळ्यात येथे हजारो पर्यटक येत असतात . मी एक छायाचित्र काढलेले असून आपण त्या प्रतिमेत पाहू शकता.  रामलिंग मंदिराकडे जाताना पायऱ्यावर आपणास माकडे 🐒 पाहायला मिळतात. मोर 🦚, माकडे 🐒 व पक्ष्यांचा सहवास रामलिंग मंदिर 🛕 परिसरात आपणास पाहायला मिळतो.  महत्व: श्रावण महिना हा रामलिंग मंदिराचा सर्वात पर्यटक काळ मानला जातो.  श्रीरामांनी बाणाने येथे झरा निर्माण केला. जटायूने रावणाशी येथे युद्ध केले आणि वीरगती प्राप्त केली. रचना : श्री रामलिंग मंदिर 🛕 हे दरीत वसलेले असून सुमारे ६०...