मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Erolla Cave लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संत ज्ञानेश्वर महाराजांचे पैस खांब मंदिर श्री शेत्र नेवासा

  प्रस्तावना : संत ज्ञानेश्वरांनी पैस खांबाला बसून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. ज्ञानेश्वर पैस खांब हा धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणी सामाजिक दृष्टीकोणातून महत्वाचा आहे.आजच्या आधुनिक जीवनातही पैस खांब हि संकलपना आपल्याला सांगते की ज्ञान, समता आणी श्रद्धा या तीन गोष्टींच्या आधारावरच खरे जीवन जगता येते. संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या जीवनातून आणी ग्रंथातून भक्ती,ज्ञान आणी समतेचा मार्ग दाखवला आहे. Watch Now संत ज्ञानेश्वर महराजांचे जीवन :  संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ई.स.१२७५ मध्ये आपेगाव येथे झाला.आपेगाव हे पैठण तालुक्यतील आसून जिल्हा छत्रपती संभाजी  नगर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. त्यांचे गुरू निवृतीनाथ मणजे त्यांचे मोठे भाऊ होते. संत ज्ञानेश्वर महराजांनी ई. स. १२९० च्या सुमारास त्यांनी आपला भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पैस खंभाखाली बसून त्यांनी लिहिला. पैस खांब हा नेवासा तालुक्यात येतो. व्हिडिओ   त्यांचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : ज्ञानेश्वरी ( ई.स. १२९० ) नेवासा  अमृ...