प्रस्तावना: रामेश्वर मंदिर हे टोका गावातील असून हे परंपरा आणि अध्यात्म यांचं सुंधर प्रतीक आहे. कायगांव टोका गावातील हे रामेश्वर मंदिर आहे. इतिहास: रामेश्वर मंदिर हे टोका गावाच्या बेटावर बसलेले देवस्थान आहे. स्थानिक परमपरेनुसार या मंदिराची स्थापना शेकडोवर्षापूर्वी झाली आसून, गावातील वडिलधारे माणसाकडून रामेश्वर मंदिराचा उल्लेख वारंववार आढळतो. मंदिराच्या स्थापनामागे धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही कारण आहेत. स्थापना : स्थानिक परंपपरेनुसार प्रभू रामचंद्र यांनी वनवास काळात कांचन मृगाचा पाठलाग करताना या ठिकाणी येऊन शिवलिंगाची स्थापना केली. गावकथा: कांचन मृगाचे शीर जिथे पडले ते स्थान टोका म्हणून ओळखले जाते. आणि ते प्रसिद्ध पण तेवढेच आहे. या दोनी ठिकाणी महादेवाची मंदिरे आहेत.त्यातील एक म्हणजे कायगावतील रामेश्वर मंदिर. मंदिराचे वैशिष्टे : रामेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर गावाच्या सांस्कृतीकचं प्रतीक मानले जाते. रामेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील आसून बांधकाम पूर्णपणे दगडाचे आहे. मंदिराच्या मध्यभागी असलेले ग्रभगृह लहान असल तरी अत्यंत पवित्र मानले जाते. शिल्प...
Welcome ! dnyaneshwarvlog.blog हा महाराष्ट्रातील धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, मंदिरे आणि सांस्कृतिक सोहळ्यांची माहिती देणारा मराठी ब्लॉग आहे. हा ब्लॉग भक्तीमय वातावरणासोबतच विविध अनुभव आणि प्रवासाचे दर्शन घडवतो. अधिक माहितीसाठी भेट द्या.dnyaneshwarvlog.blog.