प्रस्तावना:- वेरुळ लेणी ही छत्रपती संभाजी नगर जिल्हयामध्ये आहे . हि लेणी पूर्णपणे दगडामध्ये कोरलेली आहे. व त्यावर शिल्पकला, वास्तुकला आणी धार्मिक असे कोरीव काम केलेले आहे. : अजंता लेणी हि जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आसून तेथील लेणी पर्यटकांना आकर्षित करतात. अजंता वेरुळ लेणी हि भारतीय परंपरेचा अभिमान आणी सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. प्रमुख आकर्षण: वेरुळ लेणी हि अप्रतिम शिल्पकलेचे उदाहरण आहे. मंदिरात मुख्य गृभगृह भागात शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर रामायण, महाभारत, रथ, हत्ती 🦣 🦁 सिंह , देवता अशी दगडाच्या भितीवर कोरिव काम केले आहे. कोरीव काम केलेले पर्यटकनां खुप खूप आकर्षक वाटते. मुख्य सूक्ष्म कोरीवकाम प्रतेक मूर्ती,स्तंभ अत्यंत बारकाईने कोरलेला दिसून यतो. स्थान व कालखंड : वेरुळ लेणी हि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ गावाजवळ वसलेली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरापासून सुमारे ३० किलोमीटर ( यामधे थोडे कमी जास्त असू शकते) आंतरावर हि लेणी आहे. वेरुळ लेणी ही सह्याद्री प्रवतरांगामध्ये दगड कोरून तयार केलेली ही लेणी आहे. वेरुळ लेण्यामधील सर्वात प्रसिद्...
Welcome ! dnyaneshwarvlog.blog हा महाराष्ट्रातील धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, मंदिरे आणि सांस्कृतिक सोहळ्यांची माहिती देणारा मराठी ब्लॉग आहे. हा ब्लॉग भक्तीमय वातावरणासोबतच विविध अनुभव आणि प्रवासाचे दर्शन घडवतो. अधिक माहितीसाठी भेट द्या.dnyaneshwarvlog.blog.