मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

1july Maharashtra Krushi day लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र कृषी दिन

  प्रस्तावना : महाराष्ट्र कृषी दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो.हा दिवस हरीतक्रांतीचे जनक आणि शेतकऱ्यांच्या जाणता राजा म्हणून ओळखले जाते. या दिवशी शेतकऱ्यांच्या सन्मान केला जातो आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर दिला जातो. महाराष्ट्र कृषी दिनाची सुरुवात कधी झाली ते पहा: महाराष्ट्र कृषी दिनाची सुरुवात १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली.  त्यांनी हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीला कृषी दिन म्हणून घोषित केले. महाराष्ट्र कृषी दिनाची माहिती पुढीलप्रमाणे:- १) १ जुलै : दरवर्षी १ जुलै दिवशी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. २) साजरा करण्याचा उद्देश: - त्या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. शेतीविषयी माहिती दिली जाते.   ३ .साजरा करण्याची पद्धत: शाशकीय कार्यालये आणि शाळामध्ये कृषी दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. धन्यवाद