प्रस्तावना : दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतामध्ये वसलेले हे ठिकाण आहे. हे हिल स्टेशन पर्यटकांसाटी हे एक स्वर्गच मानव लागेल. हे ठिकाण पूर्णपणे गार हवेच ठिकाण आहे. गार हेवेचे ठिकाण असल्यामुळे पर्यटकांची उन्हाळ्यात फार गर्धी आसते. वातावरण हे गार आसल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात गाढ झोप लागते. निलगिरीचे डोंगर आणि हवामान : निलगिरी पर्वत रांगामध्ये हे वसलेले ऊटी हे ठंड गार हवेचे ठिकाण आहे.निलगिरी या नवाचा अर्थच आहे नीलसर डोंगर. निलगिरीचे झाडे 🌲 आसल्यामुळे तो पूर्णपणे निळसर आणी हिरवागार दिसतो. निलगिरी प्रवतरांग दक्षिण भारतातील तामिळनाडू,केरळ आणी कर्नाटक या राज्यमध्ये पसरलेले आहे. ऊटी हे प्रवत रांगा समुद्रसपाटीपासून २,२४० मीटर उंचीवर वसलेले हे ठंड हवेचे ठिकाण आहे. उन्याळ्यात तापमान हे १५ ते २५ अंश सेल्शियस दरम्यान राहते. त्यामुळे पर्यटकानां गारवा अनुभवायला मिळतो. मुख्य आकर्षणे खलीलप्रमाणे: ऊटी हे निसर्गपेमी आणी छायाचित्रकरांसाठी एक खजिनाच आहे असे मानले जाते. इथे पर्यटक गार हवेचे ठिकाण आसल्यामुळे तेवढेच आकर्षक होतात. रोज गार्डन हे ऊटीतील २...
Welcome ! dnyaneshwarvlog.blog हा महाराष्ट्रातील धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, मंदिरे आणि सांस्कृतिक सोहळ्यांची माहिती देणारा मराठी ब्लॉग आहे. हा ब्लॉग भक्तीमय वातावरणासोबतच विविध अनुभव आणि प्रवासाचे दर्शन घडवतो. अधिक माहितीसाठी भेट द्या.dnyaneshwarvlog.blog.