<पावसाळ्याचे सौंदर्य > पावसाळ्याचे सौंदर्य :- पावसाळ्याचे सौंदर्य :- पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो. पावसाची ओढ हि शेतकऱ्यांना लागलेली असते. पावसाळ्यात निसर्ग रम्य वातावरण आपणास पाहायला मिळते. हिरवीगार झाडे, थंडगार वारा आणि पावसाच्या सरी. पावसाळ्याचे वैशिष्ट्ये : - हिरवाई : हिरवाई आपल्याला पावसाळ्यात पाहण्यास मिळते.कारण जून ऋतू अगोदर असतो. या ऋतूत सगळीकडे कधी ना कधी पाऊस पडत असतो. पावसामुळेच जमिनीवर हिरवळ दिसून येते. धबधबे :- पाऊस झाल्यामुळे पाणी नाले, ओढा आणि नद्या भरून वाहत असताना आपल्याला पाहण्यास मिळतात. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार झाडी दिसते . असेच आपणास निसर्ग रम्य वातावरण पाहायला मिळते. पावसाळ्यातील खेळ: पावसाळ्यातील खेळ खुपश्या: हा खेळ प्रामुख्याने खेड्या गावातच जातीत जास्त खेळला जातो. पावसात मुलांना भिजायला आवडते आणि पावसाच्या पाण्यात होड्या सोडायला आवडतात. खाद्यपदार्थ : पावसाळ्यात भिजल्यानंतर गरमागरम चहा, गरमागरम भजी, वडे याचा आस्वाद घेत असतात. खेड्यात आणखी एक पदार्थ घेतात ते म्हणजे कुरवडीचा भुगा आणि शेंगदाणे...
Welcome ! dnyaneshwarvlog.blog हा महाराष्ट्रातील धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, मंदिरे आणि सांस्कृतिक सोहळ्यांची माहिती देणारा मराठी ब्लॉग आहे. हा ब्लॉग भक्तीमय वातावरणासोबतच विविध अनुभव आणि प्रवासाचे दर्शन घडवतो. अधिक माहितीसाठी भेट द्या.dnyaneshwarvlog.blog.