Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना:कपिलधार धबधबा हा बीड जल्हीतील आहे.कपिलधार हे बीड जिल्ह्यातील एक निसर्ग रम्य असा हा धबधबा आहे.पावसाळ्यात उंच कडावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकृषक वाटतो.
येथे मन्मथस्वामिंची संजीवन समाधी असल्यामुळे भाविक भक्तांची फार गर्धी दिसून येते.
निसर्गसौंदर्य : कपिलधार हा धबधबा पावसाळ्यात खळखळून डोंगरावरून खाली कोसळतो त्यामुळे पर्यटकांना तो आकृषक वाटतो.
कपिलधार धबधबा हा बीड जल्हीतील नासर्गचा एक स्थान आहे.
पावसाळ्यात तो उंच कड्यावरून कोसळतो थेव्हा पाण्याचे बारीक बारीक बिंधू ढगाप्रमाणचेच दिसतात असे वाटते.
पावसाळ्यातील काळात कपिलधार परिसरामध्ये आणी वरच्या बाजूच्या डोंगरामध्ये हिरवळ दिसून येते.
पावसाळ्यात कपिलधार येथे प्रयाटकांची फार गर्दी आसते.
कारण पावसाळ्यात पाण्यामुळे कपिलधार हे ठिकाण पूर्णपणे हिरवळ दिसते. धबधब्याच्या आसपास लहान टेकड्या, झाडे आणी दरी आणी त्या दरीमधून पाणी नागमोडी वाहताना दिसते. असे निसर्ग्यरम्य वातावरन दिसून येते.
लक्षात ठेवण्यासारखे:
१) पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असतो त्यामुळे सावधगिरीने भेट द्यावी.
२) धार्मिक स्थळ असल्यामुळे शिस्त व आदर राखणे महत्वाचे ठरेल.
टिप्पण्या