Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना: गुडीपाडवा हा हिंदूचा सण आहे. पंचांगनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस असून महाराष्ट्रात आला नववर्षाची सुरुवात मानली जाते.
प्रमुख्याने या दिवशी आपल्या दारासमोर आणी शेतामध्ये गुडी उभारतात. गुडी म्हणजे मंगलाचे प्रतीक आणी विजयाचे प्रतीक आहे,
घराच्या प्रवेशद्वार समोर किंवा खिडकीत गुडी उभारली जाते.
हा दिवस सुख समृद्धी चा मानला जातो.
गुडी उभारण्याची परंपरा :
हिंदू धर्मात हि सातत्याने चालत आलेली हि
परंपरा आहे.गुडी म्हणजे विजयाचे प्रतीक आणी मंगल मटले जाते.गुडीमध्ये बांबू 🎍 सर्वात वरच्या बाजूला हा कळस असतो त्यामध्ये प्रमुख्याने कडूलिंबाची पाणे, आंब्याची पाणे, झेंढूची फुले 🌼, व साडी नवीन ते गुढ्या घालून त्यावरती हे सर्व हार घालून त्यावर पितळाचा तांब्या लावला जातो. अशी हि गूढी प्रत्येकाच्या घरासमोर उभारली जाते.
गुढीपाडव्याचे महत्व खलीलप्रमाणे:
१. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचा संदेश देतो.
२. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो.
३. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवशी झाली असे मानले जाते.
गुढीपाडव्याचे खाद्यपदार्थ: या दिवशी प्रमुख्याने कडुलिंबाची पाने आणी गूळ एकत्र करून खाल्ले जातात आणी वाटले पण जातात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या