प्रस्तावना: आजच्या डिजिटल युगात भाषा ही केवळ संवादाचे नाही तर उद्योगाचे सामर्थ आहे. मराठी भाषेचे स्थानही वेगाने मजबूत होत चालले आहे. महाराष्ट्रातील आणी जगभरातील मराठी वाचक श्रोते आणी प्रशेक यांच्याशी थेट नाते जोडण्यासाटी मराठी भाषा ही प्रभावी ठरते हे आपल्याला दिसून येते.
ब्लॉगिंग आणी मराठी:
मराठी ब्लॉगिंगमुळे स्थानिक वाचकांना त्यांच्या मार्तभाषेत माहिती मिळत आसते. त्यामुळे त्या ब्लॉगवर लोंकांची संख्या ही झपट्याने वाढताना दिसते.
आरोग्य,शिक्षण 👩🏫 आणी संस्कृती यासारख्या विषयावर मराठी ब्लॉगची मागणी वाढताना आपणास दिसून येते.
इंग्रजीत उपलब्ध आसलेली माहिती मराठीत सोप्या भाषेत दिल्यास वाचकांना दिल्यास त्यांना ती आधिक जवळची वाटते.
यूट्यूब आणी व्हिडिओ कंटेंट:
मराठी भाषेत माहितीपृवक,मनोरंजन आणी सांकृतिक व्हिडिओनां महाराष्ट्रामध्ये मोटा प्रतिसाध मिळताना आपणास पाहायला मिळतो. आणी इतर देशातही प्रतिसाद मिळतो.
सांकृतिक कथा, मार्गदर्शन पुस्थके,आणी शैक्षणिक साहित्य मराठीत प्रकाशित करून उद्योजकता करता येत. डिजिटल द्वारे आपण पुस्तके प्रकाशित करू शकता.
टिप्पण्या