प्रस्तावना: रामेश्वरवाडी महादेव मंदिर देवस्थान हे बीड जिल्यात व केज तालुक्यातील एक छोटे गाव आसून तेथे महादेव मंदिर देवस्थान आहे.
गावची ओळख:
गावाचे नाव: रामेश्वरवाडी
तालुका: केज
जिल्हा: बीड
विभाग: मराठवाडा विभाग
भाषा: प्रामुख्याने सर्वजन मराठी बोलतात.
संपर्क व सुविधा:
पोस्ट ऑफिस: नांदूरघाट
पिनकोड:४३११२६
भौगोलिक रचना आणि निसर्ग :- रामेश्वरवाडी गावातील लोक शेती करतात. तेथील लोकांचा स्वभाव हा शांतपणाचा आहे.
हे गाव सुमारे ७५.५ हेक्टर शेत्रावर पसरलेले आहे. गावातील घरे एकमेकांच्या जवळ आहेत. तसेच आजूबाजूला दूरवर पसरलेली भगायती शेतजमीन पाहण्यास मिळते. पावसाळ्यात मंदीराच्या शेजारी दिसणारी शेतजमीन हिरविगार दिसून येते.
![]() |
| महादेव मंदिर 🛕 रामेश्वरवाडी |


टिप्पण्या