Dnyaneshwarvlog.blog

Dnyaneshwar Vlog - प्रवासाची आणि आठवणींची सफर !

घृष्णेश्वर मंदिर 🛕 A Sacred Jewel Of Maharastra In Temple

प्रस्तावना:

महाराष्ट्रातील छ्त्रपती संभाजी नगर जिल्ल्यामधील वेरुळ गावाजवळ वसलेले हे घ्रष्णेश्वर मंदिर  हे १२ ज्योतिलिंगापैकी हे एक ज्योतिलिंग आहे. 

वेरुळ लेणीच्या आगदी जवळ किंवा थोड्या आंतरावर हे मंदिर आहे.

घृष्णेश्वर मंदिर हे  छत्रपती संभाजी नगर जिल्ल्यामध्ये आसून भक्तासाटी हे श्रद्धेचे स्थान मानले जाते.


पुराण कथा व महत्व: शिवपुराण नुसार कुशमा नावाची स्त्रीने दररोज पवित्र तलावतील पाणी आणून ती शिवलिंगावर अर्पण करत असे. एकदा तिच्या बहीणीने तिच्या मुलाचा वध केला तरीही कुशमा भक्तिपूर्वक शिवलिंगाची पूजा करत राहिली.

भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तीला ते प्रकट झाले.आणी जोतीलिंगचे रूप धारण केले. त्यामुळे त्या ठिकाणाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले. 

स्थापत्य व इतिहास: घृष्णेवर मंदिर लाल दगडात बांधलेले आहे.

त्याची रचना पुढीलप्रमाणे दक्षिण भारतीय व उत्तर स्थापत्य शैलींचा संगम आहे..

मंदिरच्या सभामंडपात आकर्षण स्तंभ व शिल्पे आहेत. तसेच पुराणातील प्रसंगाचे चित्रण केलेले आहे. चित्रण केलेले नक्षीकाम दूरवरूनही ते आकर्षक दिसते.


एतिहास: घुष्णेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन आहे.शिवपुराण,रामायण व महाभारत याचा उल्लेख आढळतो.

निष्कर्ष:  घृष्णेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर भक्ती, इतिहास आणी कलात्मक दिसून येते.घृष्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणी धार्मिक परंपरेचे प्रतीक मानले जाते.











सब्सक्राइब यूट्यूब चॅनल

contact Me

टिप्पण्या