मुख्य सामग्रीवर वगळा

श्री माऊली महाराज समाधी स्थळ चाकारवाडी


 प्रस्तावना: श्री संत माऊली महाराज समाधी स्थळ चाकरवाडी इथे आहे. श्री संत माऊली महाराज स्थानिक लोक साक्षात पांडुरंग मानतात.

बीड जिल्यातील भक्त-भाविक लोकांची आमोस्याला चाकरवाडी येथे खूप गर्दी आसते. आणी अन्नदान दिवसभर चालू राहते. 

भक्त भाविक लोक आधी श्री संत माऊली महाराज यांची समाधीचे दर्शन घेतात. दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त हे रांगेत उभा राहून आपली शिस्त पाळतात. 

श्री संत माऊली महाराज समाधीचे दर्शन झाल्यानंतर ते प्रसाद घेण्यासाठी जात असतात. 

हे संत विसव्या शतकातील आसून त्यांची समाधी चाकरवाडी येथे आहे.

धार्मिक व सांस्कृतिक महत्व: श्री संत माऊली महाराज हे विसव्या शतकातील महान संत होते. 

ते आपले कीर्तन करायचे नेहमी प्रमाणे एकदा असेच किर्तनचा प्रसंग आला पण तेही दोनी ठिकाणी पण एकच दिवशी. ते कसे झाले श्री संत माऊली महाराज हे प्रत्येक गावात कीर्तन करायचे. एका गावकऱ्यांनी त्यांना विचारले दादा ( त्यानं लोक प्रेमाने दादा मानायचे)आमच्या  गावात आज कीर्तन करतात का ते मनाले हो. पण अगोदरच दुसऱ्या गावचे कीर्तन दादाकडे होते. पण हो मटल्यानंतर ते दादांच्या लक्षात आले. पण त्यांनी नाही हा शब्द वापरला नाही.

मंग रात्री विचार करत बसले दोन्ही ठिकाणी आपण होकार दिला आहे. कुणाला नाही मटल तर राग येईल. विचार करत रात्र पार पडली. दुसरा दिवस चालू झाला. कीर्तनाची वेळ येत होती. दादा हे एका ठिकाणी कीर्तनसाठी जात होते. ते एकाच गावी गेले होते. कारन एक मानूस एका गावी जाणार. पण दुसऱ्या गावची लोक वाट बगताय हे दादांच्या मनामध्ये विचार चालूच. 

पहिल्या गावात पोहचले व कीर्तन चालू झाले. व दुसऱ्या गावात कीर्तन होते त्यामुळे थेथील मंडळी वाट बगत बसली होती. गमत असी झाली तेथे पण श्री संत माऊली महाराज स्वतः आले ते एक देवाचा अवतार होता पण दादानां याची कल्पना नव्हती दोन्हीकडे पण कीर्तन चालू झाले.  

इकडे जे बोलताय तेच तिकडेही तेच बोलत होते. आसपास लोकांची चर्चा होत होती इकडे कीर्तन चालू आहे तिकडे पण किर्तन चालू आहे.

साक्षात चमत्कार घडला आणी लोक तेंचे तेथेच पाय पकडले व मनाले दादा तुम्ही फक्त कीर्तनकार नाहीत तर देवच आहेत.

त्यादिवशी पासून लोक त्यांना देव मानू लागले. असा हा विसव्या शतकातील माऊली दादांचा चमत्कार आहे. 










टिप्पण्या

Dnyaneshwarvlog.blog

धारूर किल्ला 🏰 Dharur Forte बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल स्थळ

प्रस्तावना : धारूर हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे भारतातील ऐतिहासिक ठिकाण आहे. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला 🏰 हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. किल्याची निर्मिती व रचना: धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली आहे. बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. धारूर किल्ला चा भव्य असा 🚪 दरवाजा आहे . आत मधे जात असताना. किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत.  भिंती हे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले आहे . 🗒️ इतिहास .  धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली. हा किल्ला 🏰 सातवाहन काळापासून सातत्याने वापरत राहिला आहे.  हा किल्ला 🏰 घाटावर वसलेला असून बीड जिल्ह्यातील धारूर ह्या ठिकाणी आहे. हा किल्ला प्राचीन काळातला असून पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.  📝 ऐतिहासिक घटना : १६३० -३१ मध्ये  सम्राट शहाजन च्या कारकिर्दीत हा किल्ला 🏰 नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला 🏰 एक महत्त्वाचा किल्ला राहिला असून सुमारे १०० वर्षे नाणी तयार करण्यासाठी किल्ल्यावर एक टांकसाळ स्थापन करण्यात आली होती. नंतर काय झाले बगा : १९७५ मध्ये खरड्याच्या लढाईनंतर...

dnyaneshwarvlog या ब्लॉग ची नवीन सुरुवात

  नमस्कार मित्रांनो,                           हा माझा पहिलाच ब्लॉग पोस्ट आहे आणि मला खूप आनंद होत आहे की हा प्रवास सुरू करत आहे. मी हा ब्लॉग ज्ञानेश्वरव्लॉग यामधून प्रवास केलेली स्थळे, प्रवास आणि इतर गोष्टी आणि टिप्स सांगण्यासाठी हा ब्लॉग चालू केला आहे. या ब्लॉगवर तुम्हाला नियमितपणे नवीन लेख वाचायला मिळतील. आणि पर्यटक स्थळे याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.  तुम्हाला कोणत्या विषयावर अधिक माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा  लवकरच मी पुढील लेख वाचण्यासाठी घेऊन येणार आहे/  मनजे आपल्या या ब्लॉग वरती मांडणार आहे. धन्यवाद 🙏 

घृष्णेश्वर मंदिर 🛕 A Sacred Jewel Of Maharastra In Temple

प्रस्तावना: महाराष्ट्रातील छ्त्रपती संभाजी नगर जिल्ल्यामधील वेरुळ गावाजवळ वसलेले हे घ्रष्णेश्वर मंदिर  हे १२ ज्योतिलिंगापैकी हे एक ज्योतिलिंग आहे.  वेरुळ लेणीच्या आगदी जवळ किंवा थोड्या आंतरावर हे मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर हे  छत्रपती संभाजी नगर जिल्ल्यामध्ये आसून भक्तासाटी हे श्रद्धेचे स्थान मानले जाते. पुराण कथा व महत्व : शिवपुराण नुसार कुशमा नावाची स्त्रीने दररोज पवित्र तलावतील पाणी आणून ती शिवलिंगावर अर्पण करत असे. एकदा तिच्या बहीणीने तिच्या मुलाचा वध केला तरीही कुशमा भक्तिपूर्वक शिवलिंगाची पूजा करत राहिली. भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तीला ते प्रकट झाले.आणी जोतीलिंगचे रूप धारण केले. त्यामुळे त्या ठिकाणाला घृष्णेश्वर असे नाव देण्यात आले.  स्थापत्य व इतिहास: घृष्णेवर मंदिर लाल दगडात बांधलेले आहे. त्याची रचना पुढीलप्रमाणे दक्षिण भारतीय व उत्तर स्थापत्य शैलींचा संगम आहे.. मंदिरच्या सभामंडपात आकर्षण स्तंभ व शिल्पे आहेत. तसेच पुराणातील प्रसंगाचे चित्रण केलेले आहे. चित्रण केलेले नक्षीकाम दूरवरूनही ते आकर्षक दिसते. एतिहास : घुष्णेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन ...