Dnyaneshwarvlog.blog

Dnyaneshwar Vlog - प्रवासाची आणि आठवणींची सफर !

धारूर किल्ला 🏰 Dharur Forte बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल स्थळ

प्रस्तावना :
  1. धारूर हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे भारतातील ऐतिहासिक ठिकाण आहे.
  2. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला 🏰 हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे.
किल्याची निर्मिती व रचना:
धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली आहे.
बांधकाम पूर्णपणे दगडी आहे.
धारूर किल्ला चा भव्य असा 🚪 दरवाजा आहे . आत मधे जात असताना.
किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत. 
भिंती हे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले आहे .


🗒️ इतिहास.
 धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली.
हा किल्ला 🏰 सातवाहन काळापासून सातत्याने वापरत राहिला आहे. 
हा किल्ला 🏰 घाटावर वसलेला असून बीड जिल्ह्यातील धारूर ह्या ठिकाणी आहे.
हा किल्ला प्राचीन काळातला असून पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे. 



📝 ऐतिहासिक घटना :
१६३० -३१ मध्ये  सम्राट शहाजन च्या कारकिर्दीत हा किल्ला 🏰 नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला 🏰 एक महत्त्वाचा किल्ला राहिला असून सुमारे १०० वर्षे नाणी तयार करण्यासाठी किल्ल्यावर एक टांकसाळ स्थापन करण्यात आली होती.
नंतर काय झाले बगा : १९७५ मध्ये खरड्याच्या लढाईनंतर तो काही काळासाठी  मराठ्यांच्या ताब्यात आला.
असा हा इतिहास सांगतोय.


प्रवास मार्ग :
      छत्रपती संभाजी आंतर ते धारूर : साधारण १२०  किलोमीटर.
       अंबेजोगाई ते धारूर: साधारणता ४२ किलोमीटर आहे.
पोहच: गावातून धारूर किल्ला साधारणता ५०० ते ८०० मीटर असू शकते.

पर्यटन मार्गदर्शन: धारूर किल्ला 🏰 बीड जिल्ह्यातील धारूर येथे आहे.बीड पासून धारूर ला पोहचणे सोपे आहे.
धारूर ला जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.
किल्याला भेट देण्यासाठी हिवाळा ❄️ हा उत्तम ऋतू मानला जातो. तसेच तेथे हिवाळ्यात हिरवळ किल्याशेजारी दिसून येत असते.
संरक्षणात्मक रचणा
धारूर किल्ला 🏰 उंच भिंती व भुरुज या किल्ला वरती आहेत. जेणेकरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.
आणि हा किल्ला नैसर्गिक घाटावर बांधण्यात आला आहे.
जेणेकरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.
आणि विशेष म्हणजे धारूर किल्ला 🏰 या किल्याच्या आतमध्ये पाण्याची सोय आहे. पाण्याच्या सोयीसाठी विहीर व मोठे पाण्याचे साठे तयार करण्यात आले आहेत.















टिप्पण्या