Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना :
- धारूर हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे भारतातील ऐतिहासिक ठिकाण आहे.
- बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला 🏰 हा इतिहासाचा जिवंत पुरावा आहे.
किल्याची निर्मिती व रचना:
धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली आहे.
बांधकाम पूर्णपणे दगडी आहे.
धारूर किल्ला चा भव्य असा 🚪 दरवाजा आहे . आत मधे जात असताना.
किल्ल्याच्या भिंती आणि दरवाजे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत.
भिंती हे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले आहे .
🗒️ इतिहास.
धारूर किल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात झाली.
हा किल्ला 🏰 सातवाहन काळापासून सातत्याने वापरत राहिला आहे.
हा किल्ला 🏰 घाटावर वसलेला असून बीड जिल्ह्यातील धारूर ह्या ठिकाणी आहे.
हा किल्ला प्राचीन काळातला असून पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.
📝 ऐतिहासिक घटना :
१६३० -३१ मध्ये सम्राट शहाजन च्या कारकिर्दीत हा किल्ला 🏰 नंतर मुघलांच्या ताब्यात गेला. हा किल्ला 🏰 एक महत्त्वाचा किल्ला राहिला असून सुमारे १०० वर्षे नाणी तयार करण्यासाठी किल्ल्यावर एक टांकसाळ स्थापन करण्यात आली होती.
नंतर काय झाले बगा : १९७५ मध्ये खरड्याच्या लढाईनंतर तो काही काळासाठी मराठ्यांच्या ताब्यात आला.
असा हा इतिहास सांगतोय.
प्रवास मार्ग :
छत्रपती संभाजी आंतर ते धारूर : साधारण १२० किलोमीटर.
अंबेजोगाई ते धारूर: साधारणता ४२ किलोमीटर आहे.
पोहच: गावातून धारूर किल्ला साधारणता ५०० ते ८०० मीटर असू शकते.
पर्यटन मार्गदर्शन: धारूर किल्ला 🏰 बीड जिल्ह्यातील धारूर येथे आहे.बीड पासून धारूर ला पोहचणे सोपे आहे.
धारूर ला जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.
किल्याला भेट देण्यासाठी हिवाळा ❄️ हा उत्तम ऋतू मानला जातो. तसेच तेथे हिवाळ्यात हिरवळ किल्याशेजारी दिसून येत असते.
संरक्षणात्मक रचणा:
धारूर किल्ला 🏰 उंच भिंती व भुरुज या किल्ला वरती आहेत. जेणेकरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.
आणि हा किल्ला नैसर्गिक घाटावर बांधण्यात आला आहे.
जेणेकरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.
आणि विशेष म्हणजे धारूर किल्ला 🏰 या किल्याच्या आतमध्ये पाण्याची सोय आहे. पाण्याच्या सोयीसाठी विहीर व मोठे पाण्याचे साठे तयार करण्यात आले आहेत.





टिप्पण्या